गावातील सेवा वापरण्यासाठी मोबाईल नंबर व पासवर्ड टाका
गावातील प्रत्येक नागरीक, ग्रामपंचायत, व्यावसायिक आणि संस्था यांना एकाच डिजिटल धाग्यात जोडणारे आधुनिक व सुरक्षित वेब अॅप!
गावातील प्रत्येक गल्लीचे नागरीक वेगळे पहा आणि बैठका किंवा निमंत्रणासाठी मोबाईल नंबरशिवाय स्वाक्षरी पत्रक PDF डाऊनलोड करा.
प्रत्येक नागरीकाला केवळ स्वतःच्याच घराची कर थकबाकी आणि डिजिटल भरलेली पावती 100% गोपनीयतेसह पाहता येते.
पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, डेअरी व दुकानांची व्हिजिटिंग कार्ड्स जोडा आणि सर्च बॉक्सद्वारा सहज शोधा.
वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी O+, A+, B+ इत्यादी रक्तगटानुसार रक्तदात्यांशी थेट संपर्क साधा व PDF लिस्ट प्रिंट करा.
गावातील समस्या, कचरा, पाणी व सामाजिक सूचनांवर नागरीक फोटोसह चर्चा करू शकतात व अॅडमिन मंजुरीनंतर प्रसिद्ध होते.
ग्रामपंचायत पदाधिकारी, दुग्ध संस्था, पतसंस्था व विकास सोसायटीचे संचालक आणि कर्मचारी यादी संपर्क नंबरसह उपलब्ध.
इतर गावांतील ग्रामपंचायती आणि लोकप्रतिनिधी आपल्या गावासाठी हे डिजिटल वेब अॅप सुरू करण्यासाठी आमच्या टीमशी संपर्क साधू शकतात.